नवऱ्याचा विरोध असतानाही सरू आजी कसं करतीये मालिकेत काम, चाहते सेटवर येऊन शिव्या द्या बोलतात तेव्हा सरू आजी काय बोलते, अशा अनेक प्रश्नांची उत्तर देवमाणूस मालिकेतील सरू आजीने दिली आहे. पहा लोकांच्या मनातलंचा आजचा भाग. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.